आपला अनुभव वाचून जरा वाईट वाटले. झालेला मनस्ताप समजू शकते.
आमचा एमटीड़ी‌सी चा अनुभव त्यातल्या त्यात बरा होता. अर्थात ते एम.टीड़ी‌. सी.+कामत हॉटेल होते.