परवाच्या पुणे कट्ट्यात प्रतिसाद आणि लेखकाची उत्साह यावर बरीच साधकबाधक चर्चा झाली. कुणीही लिहिणारा प्रतिसादावर लक्ष ठेवून असतोच, प्रतिसादाची पर्वा न करता लिहीत रहाणे बहुदा कुणाला जमत नाही, प्रतिसादच लेखनाचा हुरूप वाढवतात असे या चर्चेतून लक्षात आले.
'माणसे...' हे जी.एं. चे लेखन असले आणि आपण केवळ ते टंकीत करीत असलात तरी आमचे त्यावर लक्ष आहे आणि आम्ही ते वाचलेले असले तरी येथे परत ते वाचतो आहोत, हे आपल्याला कळावे म्हणून हा प्रतिसाद. तेंव्हा keep up the good work!