मी शीळ घातली आणिक
कुत्रा तिचा सुटलेला
हाहा. इशारा कुत्र्याला कळला होता तर.
मी इशाराच केलेला
तव कुत्र्याला कळलेला
मी शीळ घातली आणिक
तो कुत्रा तव सुटलेला
पाहून तुझ्या कुत्र्याला
मी पुरता भेदरलेला
हिमतीच्या कसल्या गप्पा
मी स्वतःच ढासळलेला
का तिच्या घराचा रस्ता
कुत्र्यांनी गजबजलेला
केशवसुमार..कूई sss कूई sss
चालवलेला, पस्तावलेला बसणार नाही ह्या वृत्तात. लालललाला असे हवे यमक किंवा लललाला असे.