परवाच्या पुणे कट्ट्यात प्रतिसाद आणि लेखकाची उत्साह यावर बरीच साधकबाधक चर्चा झाली. कुणीही लिहिणारा प्रतिसादावर लक्ष ठेवून असतोच, प्रतिसादाची पर्वा न करता लिहीत रहाणे बहुदा कुणाला जमत नाही, प्रतिसादच लेखनाचा हुरूप वाढवतात असे या चर्चेतून लक्षात आले.
मान्य आहे. आपल्यासारख्या जीएप्रेमींच्या शुभेच्छा सोबत असल्यावर काळजी नाही. अधूनमधून प्रतिसादरूपी धक्के देत राहा.. गाडी मुक्कामाला लवकर पोहोचेल.