लोकसत्तेच्या लोकमुद्रा पुरवणीमध्ये नाशिक शहरावर हा लेख वाचला. त्यात गौतम ऋषी, गोदावरी नदी आणि इतर पौराणिक उल्लेख/ संदर्भ आलेले आहेत. गोदावरी लेखासाठी त्यातील काही माहिती उपयुक्त किंवा विचारांना चालना देणारी ठरावी.