मिलिंदपंत,तुमच्या नेहमीच्या अजोड शैलीतली वेगळी आणि सुंदर गझल...वांछिलास, ज्योती, एकांत कशास?आणि माउली वदावे वेदांत कशास?हे दोन्ही मिसरे फार आवडले. बहर आवडली...मक्ता अप्रतिम.
- कुमार