फिनिक्सपंत,
तुझ्या पायरीला जीव हा जडू दे
स्वप्न ओंजळीला कृपेचे पडू दे .. मतला सुंदर आहे.
आर्त अभंगांचा सूर सापडू दे ही ओळ, कल्पना अप्रतिम.
'गझल' म्हणायची तर सगळे शेर वृत्तबद्ध आणि एकाच वृत्तात हवेत.
हात रंगलेले कर्दमी पापांच्या
तुला जोडताना मला अवघडू दे ... इथे पहिल्या ओळीत एक मात्रा जास्त आहे. हीच गोष्ट इतर शेरांतही जाणवते.
- कुमार