चित्तरंजन,

माहिती बद्दल धन्यवाद.

अशी वाट मी चोखळावी स्वतःची...   हा बदल खासच!

पण एक शंका... चोखंदळ हे विशेषण आहे ना!

अमुक एक माणूस चोखंदळ आहे. म्हणजे त्या नामाविषयी अधिक माहिती सांगणारे...

चोखंदळ नेहमी तो किंवा ती ने follow होतं... बरोबर...

तरीपण तुम्ही म्हणता त्यात तथ्य असावे. मी खातरजमा करून घेतो.

 

सारंग