अनुताई, आज खूप दिवसांनी मनोगतावर आलो आणि तुमचे लेख दिसले. एकदम पाचही भाग वाचून काढले, सगळेच छान आहेत, मजा आली !

माझीही कहाणी (इतकी रोमहर्षक नसली तरी ) थोडीफार अशीच आहे !

एक वात्रट