आधी अनुभवले मग सांगितले!!
अस जर काही असेल तरच एख्याद्यास ज्योतिषच काय पण कोणत्याही बाबतीत टिका करण्याची मुभा असते. आपण असे जर काही केले असल्यास मी आपल्याशी सहमत होईन. परंतु अगाचच उटलेकी चालले. जुन्या सर्व गोष्टिंना नावे ठेवत असे काय उपयोगाचे ???