माझ्याविषयी मी न बोलतो
स्वतःचाच का मज तिटकारा?...

लोक यशाच्या गोष्टी करती
(हरलेल्यांच्या मला विचारा)...

हे शेर खूप आवडले.

पुढील लेखनासाठी मन:पूर्वक शुभेच्छा.