वा मिलिंदराव,

गझल छान आहे. मतला अप्रतिम वाटला. तसेच कुंकू नि काज़ळवाले शेर खूपच आवडले.

'पुसतात काजळाला दररोज जी तुझ्या' ही ओळ 'दररोज़ काज़ळाला पुसतात जी तुझ्या' अशी केली तर अधिक सहज़ वाटेल, असे मला वाटले. चूभूद्याघ्या.

पुढील लेखनासाठी मन:पूर्वक शुभेच्छा.