रोहिणी,
खुपच मस्त होते ग, डब्यात न्यायला सुद्दा उपयोगी आहे. (मी डब्यातच दिले होते) कमीत कमी वेळात पौष्टीक पदार्थ परत चवीला पण चांगला होतो. पण कणीक नव्हती घातली. पुढच्या वेळी घालुन बघेन.