!!!
जर्मन साहेब गप्प राहून माझ्या बायोडेट्याला रंगीत पेनांनी हिरव्या आणि लाल जखमा करत होता. माझं हृदय १५ रु. खर्चून काढलेल्या प्रिंटसबद्दल कळवळत होतं.
:))
(राजकारण?बातमी? और मै?? को ऽऽ भ्भी नही !!)
पान पसंदच्या पुढच्या जाहिरातीत अनुताई दिसणार, हे नक्की :))
पिशवीतून परवाच विकत घेतलेले ओले सुगंधी रुमाल काढून तोंड पुसलं. रुमालाचा स्पर्श खडबडीत का लागतो आहे म्हणून नीट पाहिलं, तर ते चुकून सुगंधी कागदी चेहऱ्यांच्या रुमालाऐवजी जर्मन भाषेत लिहिलेले न कळून मार्केटातून उचललेले लहान मुलांचे सुगंधी 'टॉयलेट पेपर' होते.
ह ह पु वा
हा ओव्हरऑल सीन ('रडतारडता हसणे'वाला) काही हिंदी चित्रपटांची आठवण करून देऊन गेला :)
शेवटच्या दोन-एक ओळी किती जेन्युइन (मराठी प्रतिशब्द?) आहेत हे ज़ाणवलं. पण आयुष्याशी लढाई/भांडण न करता त्यावर प्रेम करावे असे मला वाटते; तेच (आगाऊपणे!) सांगावेसे वाटते.