पण चर्चा करावी लागणार अस दिसतय.
नियंत्रण नसले तरी, अधिक खोलात शिरल्यास,
मेट्रिक्स मधे जाउन मेट्रिक्स चे नियम मोडता येणार नाहित असा होतो (जसे कि गुरुत्वाकर्षण). मग तुम्ही झायॉन मधले असलात तरी...
तुम्ही विशेष आज्ञावली असलात तरच हे शक्य आहे (जसे कि स्मिथ)