बटाट्याची कल्पना आवडली,धन्यवाद. जरूर करुन पाहीन.

पालक पुऱ्या !!! आठवण करून दिलीत आणि तोंडाला पाणी सुटले, आता लगेच करावे म्हणते :-)