ज्योतिष्या साठी पण एक विभाग का नको?
कोणत्याही गोष्टी ला सरसकट नाकारणे योग्य नसावे!
चला शनि ग्रह या विषयी चर्चा करु या.
"शनि चे कर्केवरुन भ्रमण असतांना ची मानसिकता."
काय वाटते?