शैली खुसखुशीत असली तरी त्यामागे दडलेला उपहास वाखाणण्याजोगा आहे. आपले सर्व लेखन मनाला भिडणारे आहे. त्यातील भाषा ओघवती आहे.
बोटभर जाहीरात आणि उमेदवारांच्या मोठ्या रांगा, वशिलेबाजी व वाढती स्पर्धा या समस्या अधिकाधिक वाढत आहेत. आपल्याला असणारा सामाजिक जाणिवांचा आरसा आपल्या ह्या सर्व अनुभवकथनातून वाचकांपुढे स्वच्छ चमकतो.
-- सहमत आहे.