गाणं म्हणल की शहाणा माणूस सरसावणारचकुठला राग कुठली बंदिश सांगून तुम्हाला घाबरवणारचएक वेडा तेव्हा आपल्याच नादात गात असतोआपल्याच तालात आपल्याच सुरात न्हात असतो
अपनेही मस्तीमे मस्त - cheers!