खूपच छान लिहिले आहे तुम्ही, अनु!! तुमच्या लिखाणाची ष्टाईल फारच आवडली. नकळत हसू फुटते आणि प्रसन्न वाटायला लागते तुमचा निखळ विनोद वाचून!! कुणालाही न दुखवता विसंगतीवर अलगद बोट ठेवणारा आणि त्यातून हसू फुलवणारा असा तुमचा विनोद आहे. येऊ द्या असेच झकास विनोदाची फोडणी असलेले लिखाण!
--समीर