संजोप, क्या बात है!
फार अप्रतिम आहे लेख!
>> लताचा आवाज शेवटच्या आलापाला टिपेला पोचावा...
अहाहा, आनंदाचा सर्वोच्च बिंदू! साक्षात मृत्यूचीही निरागसता जपणारा!