रावसाहेब,
गद्य "भाऊसाहेब" होताय की काय आता :)
अवांतर :
टीव्हीवर एखादी गुंगवून टाकणारा क्रिकेटचा सामना असावा. दीडशे किलोमिटर वेगानं टाकलेल्या चेंडूवरचा तेंडुलकरचा कव्हर ड्राईव्ह डोळ्यात 'फ्रीज' व्हावा
भलतीच काय अपेक्षा ... मग मृत्यूसुद्धा "युगे २८ विटेवरी उभा" अशी गत होईल
--सचिन