अनु, तुमच्या 'या' प्रवासाचे रसभरीत वर्णन खूपच आवडले -एका दमात वाचून काढले. हे वाचून नोकरीसाठी प्रयत्न करायला इच्छूकांना स्फूर्ती मिळाल्यास नवल नाही!