केशवसुमारजी,
मस्त आहे विडंबन. खूप आवडले. लगे रहो सुमारभाई!

सांभाळ, पंचविशीचे वय लागले तुला
सगळीच भोवताली दिसतील गाढवे

हे तर खासच!