मिलिंद

वेगळ्या धाटणीची गझल वाचायला छान वाटलं! सगळेच शेर जरा हटके आहेत...

मात्र वेदांत चा शेर सोडल्यास बाकी शेरांचा अर्थ कळण्यासाठी जरा विचार करावा लागत आहे! असा विचार केल्यावर संक्रांत आणि एकांत हे शेर आवडले! मतला मात्र नीट समजला नाही...

प्रसाद व चित्तशी सहमत. पण विचार करतो आहे. ह्यातही एक मजा आहे. मला फक्त अकारांती रदीफ़ मुळे ओढाताण वाटली . चु. भू, दे घे.