मासिक सातशे पन्नास रुपयांची माझी पहिली नोकरी आठवली! उमेदवारीच्या दिवसात केलेले अपार कष्ट आठवले!
तुमच्या जिद्दीला सलाम! तुमच्या लेखनकौशल्यालाही!