आमच्या एका वर्गभगिनीने केलेली गंमत ....

वर्गात ग्र (?)हपाठाचे जाहीर वाचन...

शास्त्रीय कारणे द्या.

ऱात्री झाडाखाली  का झोपू नये....

उ: ऱात्री झाडाखाली भूते असतात....ती सारखी येऊ का येऊ का म्हणतात.

ह ह पू वा.....वर्गाची.

हल्ली हया वर्गभगिनी अमेरिकेत डॉलर छापताहेत.........