वा! संजोप राव, अप्रतिम!

अपरिहार्य पूर्णविरामाला एक तृप्त उद्गारवाचक चिन्ह करून बाहू पसरून मरणाला सामोरं जाणं इतकं अवघड का असावं?

--- छान!