स्वाती,सगळ्या शाळांमध्ये हे लाल औषध असायचे बहुधा. आमच्या कोल्हापुरच्या शाळेतही होते. खूप वर्षांनी तुमच्या लेखामुळे त्याची आठवण झाली.छान लेखन. आवडले.छाया