गिर्यारोहण करून शिखरावर जाऊन पोहोचलं किंवा अफाट जलाशयासमोर उभं असलं की नजरेसमोरील निसर्गाचे अतीव सुंदर दृश्य डोळ्यात साठवून घेत तत्क्षणी त्या निसर्गात सामावून जावंसं वाटतं. माझ्या आजवर कित्येकदा पूर्ण होताहोता अपूर्ण राहिलेल्या वर्तुळाशी अगदी जबरदस्त प्रेमाने जोडलेली अन्य वर्तुळे पूर्ण झाली की असंच पूर्ण करणार मी माझंही वर्तुळ ! त्या वर्तुळांशिवाय माझ्या वर्तुळाचं अस्तित्व ... शक्यच वाटत नाही.. आणि शक्य असलं तरी तसं मी ते ठेवणार नाही ! प्रेमाच्या मरणा, काय तुझा तेगार !!!

सन्जोपराव, जबरदस्त लेख. आईबाबा दोघांना एकदम मरताना पाहिलं मी काल स्वप्नात....