हा महामानव खुपच दुर्लक्षीत रहीला. इतके उच्च शिक्षण घेऊनही तो गलीच्छ समाजात काम करत राहीला. त्यांच्या अष्टपैलु व्यक्तिमत्वाबद्दल पुल देशपांडे आणि आचार्य अत्रे यांची मते थक्क करणारी आहेत. परंतु आजही ह्या देशात त्यांना मार्टीन ल्युथर किंग सारखे स्थान मिळत नाही, हे आपलेच दुर्दैव नाही काय? ह्या चर्चेचा फ़यदा तेव्हाच होईल जेव्हा आपण त्या द्रुष्टीने काहितरी पावलं टाकू....