माझ्या काकांच्या एकसष्ठीच्या वेळी त्यांना माझ्या भावाने एक सोलापुरी चादर भेट दिली व त्यांना नमस्कार करतांना तो म्हणाला 'काका, तुम्हाला 'चादर' प्रणाम!'
(जयन्ता५२)