दगडी डब्बल पाटी,पेन्सिलीचे अख्खे रूळ,स्पंजाची इवलीशी डबी आली.
अर्रे वा! तो स्पंज ओला करून आणण्यासाठी वर्गाबाहेर पळता यायचे :)
त्या टरफलांची फूलं,
अहो, त्याच मुळे तर पेन्सिली आर्ध्या होतात :)
१ली वेलांटी,२ रा उकार ही भाषा बदलून ऱ्ह्स्व,दीर्घच कटाक्षाने....वॉटरबॅगेतून नेलेले रसना ऑरेंज ....वा वा वा !
अगदी माँटेसरीतल्या मुलांची सुद्धा कुठेतरी जवळपास सहल नेत असत.
आमच्या शाळेत सुद्धा ओंकारेश्वरावर, नदी पाहायला असे नेत असत :)
छान लेख. मजा आली.
--(स्मरणरंजनात दंग) लिखाळ.