आपली नात घरातील पुस्तके कशी टराटरा फाडून बाहेर फेकते, किंवा आरसे-कपबशा फोडून खिडकीतून बाहेर फेकते, हे कौतुकाने व बऱ्याच विस्ताराने सांगत बसणाऱ्या एखाद्या आजोबाला क्षमा करणे काही वेळा मला कठीण वाटत नाही.
हा हा हा हा.. अश्या नाती आणि त्यांचे आजोबे, दोघेही धन्य !
कडा कातरल्याप्रमाणे काढून चपातीचा मधलाच भाग खाणारी माणसे
ह्म्म्म ! खरे आहे !
"मग त्याबद्दल एम्. सी. सी. चे नियम दाखवा."
हा हा हा.. हा प्रसंग बाकी फारच मजेदार :)
--लिखाळ.