जिज्ञासूपंत,तुमचं उत्तर हे मी म्हणत असलेल्या 'समृद्ध' लिखाणाचं आदर्श उदाहरण आहे! धन्यवाद!शाळेतल्या प्रतिज्ञेचं तुमचं उदाहरणही अप्रतिम आहे.'तद्धिते' - हा शब्दही शाळेत शिकलो होतो. क. भू. धा. वि. अजून लक्षात आहेत, पण तद्धितं विसरलो होतो.
- कुमार