अरे हां!! 'न्यू इंडिया इलेक्ट्रॉनिक्स' वर मारायचा असलेला खडा शेजारच्या 'न्यू इरा' च्या जाहिरातीवर लागला होता!
हा हा हा हा

अशा प्रकारे माझी पहिली नोकरी सुरू झाली. प्रत्येक नवीन नोकरीत रुजू झालेला माणूस ज्या प्रचंड ध्येयाने, निष्ठेने,आणि साहेबावरील श्रद्धेने आणि आपल्या कामाने सर्वांवर छाप पाडायच्या इच्छेने(आणि अशाच काही तत्सम अव्यवहारी अतिशयोक्त भावनांनी) झपाटून काम चालू करतो तसेच मीही चालू केले.
वा वा छान. पुढचे भाग वाचेनच लगेच.
--लिखाळ.