ही पाश्चात्यच कल्पना आहे, इथेसुद्धा नाही का 'नाख टिश' देत जेवणानंतर?पण
ती कल्पना भारतीय जेवणात घुसडून जेवताना गोड खाण्याचे सुख मात्र हिरावून घेतले आहे ह्या उपाहारगृहवाल्यांनी.
मी आवर्जून सांगते आम्ही गोड पदार्थ (मिष्टान्न)जेवणात खातो आणि जेवण झाल्यानंतर पानसुपारी खातो!:))
श्रीखंड,बासुंदी ही काय नाख टिश आहे?  ते पुरीबरोबर खाण्यातच मजा आहे!{आणि आता हे आमच्या जर्मन मित्रांनाही पटले आहे.:)}
हं,तिरामिसु,आइस्क्रिम इ.इ. 'नाख टिश' म्हणून ठीक आहे..
स्वाती