मरणाला एवढ्या प्रेमाने आलिंगन देणारे फारच कमी. छान वाटलं वाचून. जाता जाता आम्हाला हि तुमच्या सोबत न्यायची सोय होते का विचारा. अगदी मनातलं लिहिलंत तुम्ही.