मीराताई, काही संकल्पनांचा नेहमी गोंधळ व्हायचा डोक्यात,आता बराच गोंधळ कमी झाला आहे असे वाटते.
एक शंका आहे:
कख आणि कग ह्या लहानमोठ्या लांबीच्या रेषा आहेत
रेषा की रेषाखंड(सेगमेंट)? रेषेची लांबी ही अनंतच असते ना?मग त्यांना लहान मोठे कसे ठरवायचे हे समजले नाही.
'अनंतापेक्षा मोठे अनंत'- ही संकल्पना पण समजायला जड गेली,३,४ दा वाचल्यावर थोडे थोडे कळले असे वाटते, अर्थात तुम्ही सोप्या भाषेत लिहिल्यामुळेच!
धन्यवाद,
स्वाती