ज्योतिष विधेची व्याख्या कोणी सांगु शकेल काय?
सावधान-नाहीतर ज्योतीष विधेचा अवमान केल्याप्रकरणी भलतेच नाट्य घडायचे. नुकतीच एक बातमी एकली शिवाजी महाराज,हिंदु देवदेवता,डॉ.आंबेडकर यांबाबत काही संकेतस्थळावर(ऑर्कुट) आक्षेपार्ह मजकुर प्रसिद्ध होत आहेत.झालेला प्रकार हा निंदनिय आहे. त्याचा मी निषेध करतो. त्याच अनुषंगाने ज्योतिष विधेला हिंदु धर्मात स्थान आहे. त्यामुळे ज्योतिषविधेबाबत काहीबाही बोलणे म्हणजे धर्माचा अनादर केल्यासारखे व्हायचे. त्यामुळे या चर्चेच्या फंदात न पडलेले बरे. कोणाला ज्योतिष मानायचय त्यांनी माना ज्यांना नाही मानायचय त्यांनी नका मानु शेवटी ज्याची त्याची मर्जी.
आपला
कॉ.विकि