मोगऱ्याचा सुगंध किंवा रेशमाचा स्पर्श जसा शब्दात सांगता येत नाही, त्याचा उल्लेख करून त्या अनुभवाची फक्त आठवण करून देता येते, तसेच कांहीसे सुश्राव्य संगीताचे आहे असे मला वाटते ............. आवडले