म्रुत्यूची भिती जरूर वाटते, पण स्व:ताच्या म्रुत्यूपेक्षा आपल्या आवडत्या व्यक्तीच्या म्रुत्यूची भिती जास्तच आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीच्या मरणाचे दु:ख नेहमीच नकोसे करून टाकते.