जीएस्;
"डोळ्यांनीच त्याच्यावर थुंकल्या होत्या." गोष्टीतील सगळ्यात भिडलेले वाक्य! संपुर्ण कथेचा वेग अफलातुन आहे! कथेत कसलाही उपदेश नसला तरी ती बरेच काही सांगून जाते... असे लिहीणे तुम्हालाच साधते. गोष्ट आवडली!
अनिरुध्द.