सुरेख लेख. 'देखणा देहांत तो जो, सागरी सूर्यास्तसा। अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा' सारखा आदर्शवादी नसला तरी 'शेवटचा दिस गोड व्हावा' सारखा सुखान्त प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो हे खरे आहे.

'आयुष्यभर सावलीसारखा बरोबर असलेला दोस्त' ही उपमा आवडली. जी. एं. च्या विलक्षण पण समर्पक उपमांची आठवण करून देणारी.