एक व्यसन आहे ते.... कोणीही करते.
तंबाखू नाही का खात कित्येक बायका... अगदी जुन्याकाळापासून
बर सिगारेट फ़क्त पुरूषांनीच ओढावी असा काही नियम /सुचना सिगारेटच्या पाकीटावर नसते.
तेव्हा ज्यांना ओढायची त्यांना ओढू द्या...
फ़क्त येवधं बघा की त्यांनी सोडलेला धूर आपल्या नाकातोंडात जात नाही ना... तसे असेल तर, तुम्ही दूर जा नाहीतर त्या व्यक्तिला दूर व्हायला सांगा.
खरे पाहता कोणतेही व्यसन करणे हे चांगले नाहीच अगदी सगळ्यांसाठी... त्यात स्त्री - पुरूष भेद करायची गरज नाही...
--सचिन