मृदुला,
जरूर वाच आणि नीट समजून घे. मलाही ही सिद्धता कळायला जरा वेळच लागला होता पण कळल्यावर मात्र तोंडातून उत्स्फूर्तपणे "सोऽऽ क्यूट!" असे शब्द बाहेर पडले होते!
-मीराताई