अनु, अनुभवकथन सरस आहे! आवडले.
अविरत, उमेदीने प्रयत्न करत राहण्याची आपली जिद्दही अनोखी आहे. आवडली.
प्रत्येकाच्या आयुष्यात 'पेराल ते उगवेल' असा काही काळ कधी ना कधी येतोच.
तेव्हा आपण 'पेर्ते' व्हावे, 'पेर्ते' राहावे हेच चांगले.
मनोगतावर तुमच्या नजरेतून जग पाहण्याच्या संध्या आम्हालाही भविष्यात वारंवार मिळत राहोत ही प्रार्थना!