पल्लवी, हा अस्सा विचारच मनी का आला बरे?
अस्सो, अशा एकाद्या मुलीला पाहिले की माझ्या मनात काहीही येत नाही. हाही एक पर्याय तुम्ही द्यायला हरकत नव्हती.