विडी केवळ माणसेच ओढु शकतात. रस्त्याच्या कडेला एखाद गाढव विडी ओढत असलेले मी कधीही पाहील नाही.

त्यामुळे स्त्रि-पुरुष कोणीहि विडी ओढत असेल तरी मला काही वाटत नाही. मी मात्र गुरुजनवर्गासमोर विडी ओढत नाही, ह्यामध्ये आदराचा भाग नसुन 'ते' मला विडी मागतील हि सार्थ भिती आहे.