तेव्हा तुम्हाला नक्की काय वाटते?

क्षणभरात या क्रमाने पटापट विचार मनात येतातः

१. आईला, बाई असूनही सिगारेट ओढतेय!

२. मग? बाई असली म्हणून काय झालं?

३. बाई असली तरी फुप्फुसं खराब व्हायची, ती होणारच!

- कोंबडी